कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत या बायोपिकमध्ये जयललितांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. पण एएल विजय दिग्दर्शित हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. ...
कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अध्ययन आता स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत आहे. मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते. ...
दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली. ...