लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा - Marathi News | Kangana ranaut talks about her marriage plans and groom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा

पंगा सिनेमाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीदेखील म्हणाली, कंगाना लग्नाची सगळी तयारी केली आहे ...

म्हणून बॉलीवुडची क्वीन कंगना फाडणार प्रवाशांची तिकीटं ! - Marathi News | This Is Why Kangna Ranaut Selling Tain Tickets In Mumbai Railway Station | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून बॉलीवुडची क्वीन कंगना फाडणार प्रवाशांची तिकीटं !

कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेलचा महेश भट, फोर्ब्सवर निशाणा; ट्वीट वाचून बसेल धक्का  - Marathi News | kangana sister rangoli chandel target mahesh bhatt for against caa, forbes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेलचा महेश भट, फोर्ब्सवर निशाणा; ट्वीट वाचून बसेल धक्का 

वादग्रस्त ट्वीट करत सतत चर्चेत राहणारी कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...

टीका करणारी कंगनाची बहिण रंगोलीनं चक्क दीपिकाचं केलं कौतूक, म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Sister Rangoli Chandel Praises Deepika Padukone Starrer Film Chhapaak Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीका करणारी कंगनाची बहिण रंगोलीनं चक्क दीपिकाचं केलं कौतूक, म्हणाली...

दीपिका पादुकोणचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'छपाक'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सगळीकडून खूप प्रशंसा होते आहे. ...

Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल  - Marathi News | kangna ranaut sister rangoli target alia bhatt blame award fixing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल 

Star Screen Awards 2019 : अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल दोघीही कधी कुणाला लक्ष्य करतील, सांगता यायचे नाही. सध्या आलिया भट रंगोलीच्या निशाण्यावर आहे. ...

OMG! प्लास्टिक सर्जरीने बदलला या अभिनेत्रींचा चेहरा, विश्वास बसत नसेल तर पाहाच!! - Marathi News | anushka sharma to kangana ranaut list of bollywood actresses who have had plastic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! प्लास्टिक सर्जरीने बदलला या अभिनेत्रींचा चेहरा, विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

डोळ्यांवर बसणार नाही विश्‍वास.... ...

काय म्हणता? ‘थलायवी’साठी कंगना राणौतने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या! - Marathi News | jayalalithaa biopic thalaivi kangana ranaut took mild doses of hormone pills | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? ‘थलायवी’साठी कंगना राणौतने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या!

Thalaivi Movie | Jayalalithaa's Biopic : ‘थलायवी’ या बायोपिकबद्दल आणि त्यातील आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल कंगनाने एक मोठा खुलासा केला आहे. ...

राम मंदिरावर चित्रपट बनवणार कंगना राणौत, हे असेल शीर्षक - Marathi News | kangana ranaut to produce a film aparajitha ayodhya based on ram mandir case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिरावर चित्रपट बनवणार कंगना राणौत, हे असेल शीर्षक

कंगना राणौतने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता कंगना निर्मिती क्षेत्रात डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...