लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही" - Marathi News | MP Kangana Ranaut reached flood affected areas of Mandi victims complained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती ...

"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली? - Marathi News | Kangana Ranaut post about raja raghuvanshi sonam murder case update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली?

सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाविषयी अभिनेत्री कंगना राणौतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली कंगना? ...

कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद - Marathi News | Who is 22-year-old Sharmishtha Panoli?; Her arrest sparked a new controversy in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद

"हे फक्त मोदीच करू शकतात..." भारतीय अर्थव्यवस्थेनं गरूड झेप घेताच कंगनाची प्रतिक्रिया - Marathi News | Kangana Ranaut React To India Surpasses Japan To Become World’s Fourth Largest Economy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे फक्त मोदीच करू शकतात..." भारतीय अर्थव्यवस्थेनं गरूड झेप घेताच कंगनाची प्रतिक्रिया

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची स्वप्ने बघणाऱ्या भारतीयांनी एक मैलाचा दगड पार केला आहे. ...

कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट - Marathi News | Kangana Ranaut Deletes Donald Trump Pm Narendra Modi Post Controversy 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट

जेपी नड्डांचा कॉल, कंगनाकडून ती पोस्ट डिलीट ...

आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली" - Marathi News | Kangana Ranaut deletes post criticizing Donald Trump from social media after JP Nadda orders | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"

Kangana Ranaut Donald Trump: अभिनेत्री कंगना राणौतने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. ट्रम्प यांच्या विधानावरून कंगनाने ट्रम्प यांना बरंच सुनावलं. पण, ही पोस्ट कंगनाला डिलीट करावी लागली. ...

"युद्धामुळे नाही, पण अशा..." तरुण पिढीचं सामान्य ज्ञान पाहून संतापली 'क्वीन' कंगना राणौत, म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Criticizes Generation After A Video Shows Youngsters Failing To Name The President Of India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"युद्धामुळे नाही, पण अशा..." तरुण पिढीचं सामान्य ज्ञान पाहून संतापली 'क्वीन' कंगना राणौत, म्हणाली...

तरुणांचं अज्ञान पाहून कंगनाचा संताप! ...

मोरासोबत थिरकली, कैऱ्या तोडल्या... कंगना राणौतचा खास व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Kangana Ranaut Dancing With Peacock Mangoes Plucked From The Tree Video Jaipur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोरासोबत थिरकली, कैऱ्या तोडल्या... कंगना राणौतचा खास व्हिडीओ होतोय व्हायरल

कंगना हिनं एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. ...