कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut on India China Faceoff: आपल्या सीमांचं रक्षण करताना 20 जवान शहीद झाले. त्या वीरमातांचे अश्रू, वीरपत्नींचा आक्रोश आणि त्यांच्या मुलांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकतो का? ...
कंगना रानौतने सुशांत राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोल चंडेल हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने काही लोकांवर आरोप केलेत. ...