लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली - Marathi News | kangana ranaut team shares an old interview of aamir khan and questioned the actor on his take on secularism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

आमिर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे  त्याच्यावर टीकेचा भडीमार होतोय. अशात कंगनानेही आमिरला फैलावर घेतले. ...

कंगणा राणौतला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता, पुन्हा झाली सोशल मीडियावर व्यक्त - Marathi News | kangana Ranaut Fears That Her Twitter Account May Be Suspended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा राणौतला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता, पुन्हा झाली सोशल मीडियावर व्यक्त

कंगणा राणौतचे सोशल मीडिया अकाऊंट ही तिची बहीण रंगोला चंडेल मॅनेज करत होती. ...

कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!! - Marathi News | Pooja performed by mother for Kangana Ranaut's safety; Video of chanting 'Mahamrityunjaya' goes viral !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!!

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती बॉलिवूड माफियांविरोधातील व्हिडीओ पोस्ट करत आहे. यासाठी तिच्या आईला कायम तिची चिंता सतावत असते. म्हणून तिच्या आईने त्यांच्या राहत्या घरी महामृत्युंजय जप पूजा घातली होती. ...

सोनाक्षी सिन्हाने कंगना राणौतला दिले ‘हे’ सणसणीत उत्तर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क!! - Marathi News | Sonakshi Sinha gives Kangana Ranaut a sensational answer; You too will be amazed by reading !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाने कंगना राणौतला दिले ‘हे’ सणसणीत उत्तर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!

आता ती इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. तिने नेपोटिझमच्या मुद्यावरून कंगना राणौतला सणसणीत उत्तर दिले आहे. ...

भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात' - Marathi News | Kangna Ranaut say BJP offered me a ticket, but i never thought about politics   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे ब़ॉलिवूड अभिनेत्री झाली ट्रोल... नेटिझन्सना सडेतोड उत्तर दिले.. ...

'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा - Marathi News | 'Bollywood runs on the rest of the underworld', Kangana Ranaut's sensational revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा

कंगना रानौतने अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये असणाऱ्या नात्याबाबतचे गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...

रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली - Marathi News | kangana ranaut tweet says ranbir kapoor serial skirt chaser deepika padukone self proclaimed mental patient | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

महेश भट, करण जोहर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा पाठोपाठ कंगना रणबीर- दीपिकावर घसरली ...

कंगना रनौतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका, 'या' अपशब्दाचा केला वापर.... - Marathi News | Kangana Ranaut on Ayushmann Khurrana and Sushant Singh Rajput Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका, 'या' अपशब्दाचा केला वापर....

कंगना गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून अनेक कलाकारांवर नेपोटिज्म आणि ग्रपिज्मचे आरोप लावत आहे. आता कंगनाने आउटसाइडर्स कलाकारांवर टीका सुरू केली आहे. ...