कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या सारा अली खानची सुशांतसह ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली. ...
अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं. ते इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले की, बॉलिवूडमध्ये मुव्ही माफियासारखं काहीही नाही. या गोष्टी काही रचनात्मक मेंदूंच्या काल्पनिक कथा आहेत. ...