कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कधी बॉलिवूडमधील कलाकारांना टार्गेट करते तर कधी देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मजेदार ट्विट करत करून ती नेहमी चर्चेत राहते. कंपनाने तिच्या टॅटूबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ...
कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. ...
Sushant Singh Rajput सुशांत पहिल्यांदा भेटण्याआधी डिप्रेशनमध्ये नव्हता असे रिया सांगते. रियाला संशयाचा फायदा मी देऊ शकते. मलाही वाटत नाही की डिप्रेशमुळे कोणी आत्महत्या करेल, असे कंगना म्हणाली. ...