लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान - Marathi News | Coming to Mumbai, if anyone has the courage, stop; Kangana's challenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे. ...

डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना? - Marathi News | sonam kapoor post no fight with pig target Kangana Ranaut's on her PoK remark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये...! सोनम कपूरची ही पोस्ट कंगनासाठी तर नाही ना?

सोनम कायम कंगनाच्या हिटलिस्टमध्ये राहिली आहे. आता सोनमने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल  - Marathi News | sanjay raut slams kangana ranaut tweet and bjp leader ram kadam on mumbai and mumbai police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल 

महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. ...

मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर... - Marathi News | If anything is said about Mumbai Police, it will not be tolerated; MNS warns Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर...

ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. ...

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली - Marathi News | Renuka Shahane tweet on kangana ranaut statement about mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली

मुंबईबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर मराठी कलाकार संतप्त ...

मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले - Marathi News | Kangana Ranaut trolls comparing Mumbai with POK; Netizens & Bollywood actor angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे. ...

राऊतांनी धमकी दिली, कंगना रनौतचा आरोप, राऊत म्हणाले, मग पोलिसांकडे जा - Marathi News | Sanjay Raut threatened, Kangana Ranaut accused, Raut said, then go to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांनी धमकी दिली, कंगना रनौतचा आरोप, राऊत म्हणाले, मग पोलिसांकडे जा

बॉलीवूड माफिया, ड्रग्ज आणि सुरक्षेच्या मुद्यावरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. ...

केवळ कृतघ्नच मुंबईची तुलना PoK शी करू शकतो; ऊर्मिलाकडून कंगनाची 'शाळा' - Marathi News | Only ungrateful can compare it with POK, Urmila Matondkar criticized on Kangana Ranaut  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ कृतघ्नच मुंबईची तुलना PoK शी करू शकतो; ऊर्मिलाकडून कंगनाची 'शाळा'

मुंबईला पाकिस्तान व्याप्त काश्मीर असं विधान कंगनानं केलं होतं... ...