कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. ...
कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत असून, मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहे. दरम्यान, अभिनेता हेमंत ढोमे यानेही कंगनावर टीका केली आहे ...
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी दत्त चौकात घोषणाबाजी करीत कंगणाच्या वक्तव्याचा निषेध केला. ...
कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे. ...
मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
शिवसेना, काँग्रेस, भाजपासह मनसेनेही तिच्या विधानावर आक्षेप घेत तिला इशारा दिला आहे. पण त्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाला ट्विटरवरुन धमकी दिली आहे. ...