कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र..." ...
Kangana Ranaut : भाजपा खासदार कंगना राणौत आपल्या भाषणामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते कंगनावर सतत जोरदार हल्लाबोल करत आहेत. ...
Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत. ...