लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : "माझ्यासाठी बॉलिवूड पार्टी ट्रॉमा, ते लोक फक्त..."; कंगना राणौतचा मोठा खुलासा - Marathi News | Kangana Ranaut doesnt attend bollywood parties call them traumatic says why will i hang out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासाठी बॉलिवूड पार्टी ट्रॉमा, ते लोक फक्त..."; कंगना राणौतचा मोठा खुलासा

Kangana Ranaut : कंगना राणौत 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. ...

"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला? - Marathi News | Kangana Ranaut in Pushpa 3 shreyas talpade talk in emergency movie press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

श्रेयस तळपदे कंगना रणौत दिग्दर्शित आगामी इमर्जन्सी सिनेमात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना श्रेयसने हे विधान केलं (shreyas talpade) ...

Kangana Ranaut: 'इमर्जन्सी' नंतर कंगना रणौत अभिनयाला करणार रामराम? उत्तर देत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut answers whether she will say goodbye to acting after Emergency or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इमर्जन्सी' नंतर कंगना रणौत अभिनयाला करणार रामराम? उत्तर देत म्हणाली...

Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ट्रेलर लाँचवेळी तिने भविष्यात अभिनय करणार की नाही यावर भाष्य केलं. ...

इंडिया म्हणजे इंदिरा आणि इंदिरा म्हणजे इंडिया! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज - Marathi News | kangana ranaut emergency movie trailer released shreyas talpade anupam kher movie hit theatre in 6 september | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडिया म्हणजे इंदिरा आणि इंदिरा म्हणजे इंडिया! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

Kangana Ranaut Emergency : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक प्रतिक्षेत असलेल्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

"सायना म्हणजे खेळामधील कंगना", चाहत्यांचा रोष; आता बॅडमिंटनपटूने एका दगडात दोन पक्षी मारले - Marathi News | Badminton player hits back as Kangana Ranaut fans troll Saina Nehwal in sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"सायना म्हणजे खेळामधील कंगना", चाहत्यांचा रोष; बॅडमिंटनपटूचे भारी उत्तर

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...

Kolkata Doctor Rape Murder Case: डॉक्टर बलात्कार अन् हत्याप्रकरणी कंगनाने CBI तपासाची केली मागणी - Marathi News | Kangana Ranaut demands CBI inquiry in the Kolkata doctor rape-murder case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टर बलात्कार अन् हत्याप्रकरणी कंगनाने CBI तपासाची केली मागणी

कंगनाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे. ...

Kangana Ranaut : "खासदार असणं हे खूप..."; कंगनाने राजकारणात एन्ट्री करताच एक्टिंग करियरवर झाला परिणाम - Marathi News | Kangana Ranaut acting career impact after entry in politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खासदार असणं हे खूप..."; कंगनाने राजकारणात एन्ट्री करताच एक्टिंग करियरवर झाला परिणाम

Kangana Ranaut : कंगना राणौत आता केवळ अभिनेत्रीच नाही तर राजकारणी देखील आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ती खूपच जास्त व्यस्त झाली आहे. ...

विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी..." - Marathi News | Actress-politician Kangana Ranaut reacts after Vinesh Phogat historic win at Paris Olympics 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी..."

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगटच्या ऐतिहासिक विजयानंतर अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे ...