शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : वाढत्या वादाने एकता कपूर चिंतीत, बदलणार का ‘मेंटल है क्या’चे  टायटल?

फिल्मी : ‘मेंटल है क्या’ वाद जोरात! कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात!!

फिल्मी : कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !!

फिल्मी : या दिवशी प्रदर्शित होणार कंगना राणौत आणि राजकुमार रावचा ‘मेंटल है क्या’

फिल्मी : आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला!

फिल्मी : महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा!

फिल्मी : कंगना राणौतच्या टीकेला आलिया भटने दिले हे उत्तर

फिल्मी : कंगना रानौतने 'पंगा' सिनेमाचे दिल्लीतील शूटिंग केले पूर्ण

फिल्मी : सुमार कामगिरीचे कौतुक करणे थांबवा! कंगना राणौतने पुन्हा आलिया भटला डिवचले!

फिल्मी : कंगना राणौतचा निर्धार पक्का! दिग्दर्शित करणार आणखी एक सिनेमा!!