लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची - Marathi News | Actress Kangana's office demolition action is revenge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची

कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. ...

कंगना राणौतने भल्याभल्यांशी घेतलाय ‘पंगा’, उगाच म्हणत नाहीत ‘कान्ट्रोवर्सी गर्ल’ - Marathi News | know about kangana ranaut and her controversies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने भल्याभल्यांशी घेतलाय ‘पंगा’, उगाच म्हणत नाहीत ‘कान्ट्रोवर्सी गर्ल’

कंगना अन् तिचे वाद... ...

जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला - Marathi News | kangana ranaut pok mumbai bmc demolition mehbooba mufti tweet jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा  - Marathi News | will make movie on kashmiri pandit kangana ranaut makes announcement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा 

मुंबईत येताच कंगनाची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका ...

छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार कधीही बघितलं नाही : देवेंद्र फडणवीस - Marathi News | I have never seen such a frightening government in Maharashtra: Ex CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार कधीही बघितलं नाही : देवेंद्र फडणवीस

Kangana Ranaut : मुंबई महानगर पालिकेच्या या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. ...

'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा - Marathi News | 'Is this drama necessary?' After taking action against Kangana's office, Renuka Shahane targeted the government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या प्रकरणावरुन रेणूका शहाणेने थेट सरकारला सवाल केला आहे  ...

VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही' - Marathi News | Rakhi Sawant takes a dig at Kangana Ranaut heres how fans reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती म्हणाली आहे की, कंगनासोबत जे काही होत आहे ते चांगलं होत आहे. ...

'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव' - Marathi News | 'You can break Kangana Ranaut's office, she doesn't have the guts', geeta phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'

मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...