शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मुस्लिम व्यक्तिवर प्रेम असल्याने हृतिक रोशनच्या बहिणीला कुटुंबीयांकडून मारहाण! कंगनाच्या बहीणीचा शॉकिंग खुलासा!

फिल्मी :  ‘मेंटल है क्या’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट ऐनवेळी रद्द, काय आहे कारण?

फिल्मी : OMG ! ‘रंगून’मधील कंगना राणौतसोबतच्या त्या किसींग सीनबद्दल हे काय बोलून गेला शाहिद कपूर?

फिल्मी : म्हणून कंगणा राणौत सोशल मीडियावरून आहे गायब, हे आहे कारण?

फिल्मी : पुन्हा जरीना वहाबने कंगणावर साधला निशाणा म्हणाली, तिने माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिला मुलगी कशी समजू?

फिल्मी : कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

फिल्मी : कंगना रणौतसोबत लहानपणी झाली होती छेडछाड, या घटनेमुळे प्रचंड घाबरली होती ती...

फिल्मी :  कंगना राणौत पुन्हा एकदा वादात; ‘मेंटल है क्या’च्या सेटवरून येत आहेत या बातम्या!

फिल्मी : तुम लोगों का हिसाब होगा...! विकास बहलला क्लिनचीट मिळताच भडकली रंगोली!!

फिल्मी : कंगनाच्या पंगामध्ये दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री