लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
...अन् अखेर कंगनाची मुंबईत ‘एन्ट्री’; तीन दिवस राहणार होम क्वारंटाइन - Marathi News | finally Kangana's ranaut 'entry' in Mumbai; Home quarantine will last three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् अखेर कंगनाची मुंबईत ‘एन्ट्री’; तीन दिवस राहणार होम क्वारंटाइन

चंदिगढहून विमानाने आलेली कंगना बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबई विमानतळावरून बाहेर पडली. ...

कंगना रनौतच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा - Marathi News | Municipal Corporation's hammer on Kangana Ranaut office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनौतच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. ...

उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगना रनौतची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | CM Uddhav Thackeray is the darling of Bollywood mafia; Kangana Ranaut criticizes the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगना रनौतची मुख्यमंत्र्यांवर टीका

आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल ...

कार्यालयावर कारवाई करण्याची वेळ चुकीची; शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | The time to take action at the office is wrong; NCP Chief Sharad Pawar expressed displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यालयावर कारवाई करण्याची वेळ चुकीची; शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी

कंगना रनौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ...

ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | This is the government sponsored terror in Maharashtra; Sauys BJP Leader Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. ...

मुंबई विमानतळावर गोंधळ; एकमेकांना भिडले समर्थक, विरोधक - Marathi News | Chaos at Mumbai airport; Supporters, opponents clashed with each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर गोंधळ; एकमेकांना भिडले समर्थक, विरोधक

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात कंगनाच्या निषेधाचे फलक घेत तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘ ...

कंगना रनौतच्या कार्यालयातील नियमबाह्य बांधकामावर पालिकेचा हातोडा - Marathi News | Municipal hammer on illegal construction in Kangana Ranaut's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनौतच्या कार्यालयातील नियमबाह्य बांधकामावर पालिकेचा हातोडा

कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या नोटीसनुसार, तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली होती. ...

मनमाडला कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Burning of the symbolic statue of Manmadala Kangana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

मनमाड: अभिनेत्री कंगना रणावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यचे पडसाद मनमाड शहरात उमटले. शहर शिवसेनेच्या वतीने एकात्मता चौकात निदर्शने करून कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...