शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाची बहीण रंगोलीने या अभिनेत्रीला म्हटले ‘सस्ती कॉपी’, अनुराग कश्यपने असे दिले उत्तर!!

फिल्मी : Trailer Review : कंगना राणौत Vs राजकुमार राव! अनोखी मर्डर मिस्ट्री आहे ‘जजमेंटल है क्या’!!

फिल्मी : आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप

फिल्मी : शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग चित्रपटाविरोधात तक्रार दाखल

फिल्मी : कंगणा राणौतचा स्पोर्टी लूक व्हायरल, सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती

फिल्मी : आदित्य पांचोली- कंगना राणौत वाद पुन्हा चर्चेत, कोर्टाने बजावले चार समन्स

फिल्मी :  कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल

फिल्मी : रोशन कुटुंबासाठी ही कठीण वेळ! सुनैनाबद्दल बोलली हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान!!

फिल्मी : सुनैना रोशन सांगतेय वडिलांनी माझ्या कानाखाली मारली, हृतिक देखील करत नाहीये कोणतीही मदत

फिल्मी : हृतिक रोशनची बहीण सुनैनाने कंगना रनौतबाबत केले हे ट्वीट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का