शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : राजकुमार रावने 'जजमेंटल है क्या'मधील अनुभव केला शेअर

फिल्मी : कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले

फिल्मी : कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय

फिल्मी : कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

फिल्मी : चल फूट यहां से...! हृतिक रोशनवर पुन्हा भडकली कंगनाची बहीण रंगोली

फिल्मी : कंगना रनौटने घेतला पत्रकारासोबत पंगा, चित्रपटाच्या प्रमोशमदरम्यान झाला वाद

फिल्मी : झायरा वसिमच्या बाॅलिवू़ड एक्झिटवर अखेर कंगना राणौतने सोडलं मौन

फिल्मी : यहीं पत्रकार कंगना के आगे पीछे घूमता था...! रंगोलीने केली बहीणीची पाठराखण!!

फिल्मी : VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!!

फिल्मी : 'धाकड'चे दमदार पोस्टर आऊट, बॉलिवूडची ही Controversy क्वीन करणार अ‍ॅक्शन