लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : "रणबीर स्वतः माझ्या घरी आला, म्हणाला प्लीज संजूमध्ये रोल करा"; कंगना राणौतचा खुलासा - Marathi News | Kangana Ranaut reveals she rejected sanju role says Ranbir Kapoor personally asked her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रणबीर स्वतः माझ्या घरी आला, म्हणाला प्लीज संजूमध्ये रोल करा"; कंगना राणौतचा खुलासा

Kangana Ranaut And Ranbir Kapoor : कंगनाने खुलासा केला की, रणबीर तिला संजूमध्ये कास्ट करू इच्छित होता. परंतु अभिनेत्रीने चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला. ...

'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पहिल्यांदाच अवतरणार बॉलिवूडची क्वीन, कंगना रणौत श्रेयस तळपदेसह लावणार हजेरी - Marathi News | bigg boss marathi 5 kangana ranaut and shreyas talpade emergency movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पहिल्यांदाच अवतरणार बॉलिवूडची क्वीन, कंगना रणौत श्रेयस तळपदेसह लावणार हजेरी

Bigg Boss Marathi Season 5 : कंगना रणौत आणि श्रेयस तळपदे यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.  ...

Kangana Ranaut : "बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं, माझ्यासोबत काम न करण्यासाठी अभिनेत्यांना..." - Marathi News | Kangana Ranaut revealed conspiracy against her in industry actors got call not to work with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं, माझ्यासोबत काम न करण्यासाठी अभिनेत्यांना..."

Kangana Ranaut : एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने पुन्हा एकदा दावा केला आहे की, बॉलिवूडमध्ये तिच्याविरोधात 'षडयंत्र' रचलं गेलं आहे ...

'बॉलिवूड पार्ट्यांना जाऊन काम मिळत नाही', श्रेयस तळपदेचं वक्तव्य; कंगनाला मात्र पटलं नाही - Marathi News | Shreyas Talpade says he dosent attend bollywood parties as it is fake and will nit get you work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूड पार्ट्यांना जाऊन काम मिळत नाही', श्रेयस तळपदेचं वक्तव्य; कंगनाला मात्र पटलं नाही

श्रेयसने बॉलिवूड पार्ट्यांबाबतीत केलं भाष्य ...

Kangana Ranaut : कंगना चांदीच्या ग्लासातून का पिते पाणी?; आईने 'या' खास कारणासाठी दिलंय गिफ्ट - Marathi News | Kangana Ranaut drinks water from silver glass reveals why mother advised her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना चांदीच्या ग्लासातून का पिते पाणी?; आईने 'या' खास कारणासाठी दिलंय गिफ्ट

Kangana Ranaut : कंगना राणौत चांदीच्या ग्लासातून पाणी पित असतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. ...

Kangana Ranaut : नेमकं कुठं अडलंय? लग्नाबद्दल विचारताच कंगना राणौत म्हणाली - मला लग्न अन् कुटुंब..." - Marathi News | Emergency actress Kangana Ranaut reveals marriage and family plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेमकं कुठं अडलंय? लग्नाबद्दल विचारताच कंगना राणौत म्हणाली - "मला लग्न अन् कुटुंब..."

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. ...

कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले! - Marathi News | Kangana Ranaut, don't let the balance go, that's it! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंगनाबाई, तोल जाऊ देऊ नका, म्हणजे झाले!

चित्रपटाच्या स्क्रीप्टप्रमाणे राजकारणातही स्वतःचे संवाद स्वत:च लिहून  कंगना राणावत विरोधकांना आपल्या वाक‌्बाणांनी घायाळ करत आहेत.  ...

Kangana Ranaut : "मी शाहरुख खानपेक्षा जास्त स्ट्रगल केला"; कंगना राणौतने सांगितलं कारण - Marathi News | Kangana Ranaut compares struggle with Shah Rukh Khan says my journey more difficult than srk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शाहरुख खानपेक्षा जास्त स्ट्रगल केला"; कंगना राणौतने सांगितलं कारण

Kangana Ranaut And Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...