लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना वादावर पोस्टर महाभारत | Kangana Ranaut Mahabharat Poster Meme Viral - Marathi News | Poster Mahabharata on Kangana controversy Kangana Ranaut Mahabharat Poster Meme Viral | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :कंगना वादावर पोस्टर महाभारत | Kangana Ranaut Mahabharat Poster Meme Viral

...

'कंगनाला नुकसान भरपाई द्या, BMC मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा' - Marathi News | 'Compensate Kangana, take action against BMC officials', ramdas athawale to koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कंगनाला नुकसान भरपाई द्या, BMC मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा'

कंगनाच्या भेटीनंतर आठवलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळ, कंगनाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही कोश्यारी यांनी केली ...

"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी - Marathi News | saints attack on uddhav thackeray suports kangana warn not to come in ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

कंगना सोडून कोरोनाकडे लक्ष द्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | Leave Kangana and pay attention to Corona, Devendra Fadnavis slammed Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगना सोडून कोरोनाकडे लक्ष द्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. ...

तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही  - Marathi News | That decision of BMC, the state government has nothing to do with the sabotage case, sharad pawar on kangana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही 

पवारांनी मिश्कील टिपण्णी केली होती. तसेच, या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे पवार यांनी म्हटले.   ...

कंगना वादावर शशांकचा संताप | Shashank Ketkar Thrashes Government System - Marathi News | Shashank's anger over Kangana controversy | Shashank Ketkar Thrashes Government System | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कंगना वादावर शशांकचा संताप | Shashank Ketkar Thrashes Government System

...

BMCने केलेल्या कारवाईचा आणि शिवसेनेचा संबंध नाही | Sanjay Raut - Marathi News | The action taken by BMC has nothing to do with Shiv Sena Sanjay Raut | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :BMCने केलेल्या कारवाईचा आणि शिवसेनेचा संबंध नाही | Sanjay Raut

...

विक्रोळीत कंगनावर गु्न्हा दाखल - Marathi News | Crime filed against Vikhroli Kangana | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत कंगनावर गु्न्हा दाखल

...