लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
मला न्याय मिळावा, कंगनाने घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट - Marathi News | I want justice, Kangana met Governor Koshyari | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मला न्याय मिळावा, कंगनाने घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला - Marathi News | topic of kangana ranaut ended for shiv sena says mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला

ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला ...

'सत्ताधारी शिवसेना सूडबुद्धीने काम करतंय, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा' - Marathi News | Implement presidential rule in Maharashtra, demands Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्ताधारी शिवसेना सूडबुद्धीने काम करतंय, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा'

शिवसेनेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी रिपाइंचे आंदोलन   ...

VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kangana Ranaut Video Viral In Which She Accepted She Was Drug Addict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील कलाकारांची ड्रग्ज चाचणी करणारी कंगना व्हिडीओमुळे अडचणीत ...

'राज्यात शिवसेनेच्या चाललेल्या गुंडाराजवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असायला हवं' - Marathi News | 'CM should keep an eye on Shiv Sena's goons in the state', devendra fadanvis on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात शिवसेनेच्या चाललेल्या गुंडाराजवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असायला हवं'

शिवसेना सध्या संजय राऊत-कंगना राणौत आणि इतर वादग्रस्त घटनांमुळे चांगलीच चर्चेत आहे. कंगनाचा वाद शमल्याचे दिसत असतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. ...

ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला - Marathi News | shiv sena mp sanjay rauts indirectly slams kangana ranaut over police security | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

नाव न घेता संजय राऊत यांचा कंगनाला सवाल; भाजपवरही डागली तोफ ...

कंगना राणौतला बीएमसीचा आणखी एक ‘जोर का झटका’, खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीस - Marathi News | kangana ranaut gets another blow from bmc notice regarding illegal construction at khar west house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला बीएमसीचा आणखी एक ‘जोर का झटका’, खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीस

कंगनाची डोकेदुखी वाढणार ...

एक संपली की एक समस्या...! रोज नव्या वादामुळे कंगना राणौत त्रासली? - Marathi News | kangana ranaut tweets about life chaos amid word war with-shivsena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक संपली की एक समस्या...! रोज नव्या वादामुळे कंगना राणौत त्रासली?

कंगनाने आणखी एक ट्विट... ...