शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

फिल्मी : कंगना रनौतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका, 'या' अपशब्दाचा केला वापर....

फिल्मी : ‘सुशांत इतका मोठा स्टार नव्हता की....’; राजदीप सरदेसाई यांच्या वाक्याने संतापली कंगना राणौत, म्हणाली...

फिल्मी :  कंगना राणौत बनवणार राम मंदिरावर भव्यदिव्य सिनेमा, नावाचीही केली घोषणा

फिल्मी : Ram Mandir Bhumi Pujan : जय श्रीराम! अयोध्येतील भूमिपूजनाच्या आनंदात कंगनाकडून श्रीरामाचा जयजयकार

महाराष्ट्र : राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

फिल्मी :  ‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली  

फिल्मी : धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

फिल्मी : सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा

फिल्मी : सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा