शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राजकारण : VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

फिल्मी : कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'

मुंबई : अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...

मुंबई : कंगनाच्या वक्तव्यावर राज्यभर संताप, बॉलीवूडसह राजकारणही ढवळले  

मुंबई : मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती

संपादकीय : कंगनाने केला महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा अपमान

फिल्मी : कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर

मुंबई : कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे ‘जोडे मारा’ आंदोलन

महाराष्ट्र : अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी  ​​​​​​​

मुंबई : आमच्या आई बापाचा अभिमान आम्हाला किती आहे, हे तू सांगु नकोस! हेमंत ढोमेने कंगनाला सुनावले