लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'क्वीन'च्या शूटिंगवेळी कंगना वारंवार करायची ही गोष्ट, अनुराग कश्यपने केली तिची पोलखोल - Marathi News | Anurag Kashyap claims Kangana Ranaut herself used to drink champagne at the time of ‘Queen’ so that she can give open scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्वीन'च्या शूटिंगवेळी कंगना वारंवार करायची ही गोष्ट, अनुराग कश्यपने केली तिची पोलखोल

'क्वीन' या सिनेमातील कंगणाची भूमिका रसिकांना भावली होती. या सिनेमाने कंगनाला बॉलिवूड क्वीन बनवलं. ...

“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी" - Marathi News | "I am ready to be imprisoned for fighting for Maharashtra and Marathi people Sanjay Raut to Kangna | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी"

महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी त्याच्या बदनामीविरोधात लढलो त्यासाठी मला तुरुंगात टाकणार असेल तर माझी तयारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ...

संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | Increase in Sanjay Raut's difficulties; High Court allows Kangana to be a defendant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

बेकायदा बांधकाम; पालिका प्रभाग अधिकाऱ्यालाही करता येणार प्रतिवादी ...

दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन? - Marathi News | Deepak's 'super drugs' connection? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन?

...

मुंबई आणि महाराष्ट्र अस्मितेसाठी लढण्यास कोणीही रोखू शकत नाही; संजय राऊतांचा कंगनावर निशाणा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut target on Kangana Ranaut over involve his name in High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई आणि महाराष्ट्र अस्मितेसाठी लढण्यास कोणीही रोखू शकत नाही; संजय राऊतांचा कंगनावर निशाणा

बाबरी खटल्यापासून मराठी अस्मितेबाबत अनेक खटल्यांना सामोरे गेलो आहे. ...

टेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतीवर बोलावं यापेक्षा मोठा विनोद कोणता?; शेट्टींचा कंगनावर निशाणा - Marathi News | raju shetty slams kangana ranaut over her statement about farmer protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतीवर बोलावं यापेक्षा मोठा विनोद कोणता?; शेट्टींचा कंगनावर निशाणा

शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तर देतील; राजू शेट्टींचा इशारा ...

कंगना तुम डरो मत आरपीआय तुम्हारे साथ है | RPI | Maharahtra News - Marathi News | Kangana, don't be afraid, RPI is with you RPI | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :कंगना तुम डरो मत आरपीआय तुम्हारे साथ है | RPI | Maharahtra News

...

दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy - Marathi News | Deepika's drug connection? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

...