कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना रणौत गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचं केंद्र बनली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती सतत चर्चेत आहे. अशात कंगनाचा एक फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झालाय. ज्यात ती महेश भट्ट यांच्यासोबत दिसत आहे. ...
कंगना राणौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. ...
तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे ...