लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग.... - Marathi News | Kangana Ranaut shared her glamorous photo caption is more interesting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग....

कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती फुलांमध्ये झोपलेली दिसत आहे. तर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिलं की, "एक आग का दरिया है और डूब के जाना है." ...

कंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले - Marathi News | Kangana Ranaut Kalebere in illegal construction case- high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले

उच्च न्यायालय; कारवाईसाठी मुंबई महापालिकेने मोडले स्वत:चेच नियम ...

Bollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News - Marathi News | Close relationship between Bollywood and Drugs | Here are 10 artists found in the clutches of drugs | India News | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Bollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News

...

सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही' - Marathi News | Singer Sona Mohapatra slams Kangana Ranaut says she has not ever stood up for anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

प्रसिद्ध गायिका सोना महापात्राने ट्विट केलंय. ज्यात तिने कंगनाबाबत म्हणाली की, कंगना स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही. ...

'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Who was called a scoundrel? Sanjay Raut should state the order of the Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली - Marathi News | Will Bollywood 'Queen' Kangana Ranaut succeed in politics? The astrologers Said on horoscope | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली

कंगना राणौतचा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींमध्ये सहभाग होतो, जी तिच्या वक्तव्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय राहिली आहे. ...

तळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले? - Marathi News | Why did demolishing on the ground floor break down of kangana? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले?

कंगना रनौत बेकायदा बांधकाम प्रकरण; उच्च न्यायालयाचा पालिकेला सवाल ...

मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं - Marathi News | IPL 2020 : Anushka remained quiet when I was threatened and called Haramkhor, Kangana Ranaut blast on Anushka Sharma  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं

किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची. ...