कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut And Chirag Paswan : एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, चिराग पासवान यांच्यासोबतचे संसदेतील फोटो का व्हायरल होतात? य़ावर ती हात जोडून जोरजोरात हसायला लागली. ...
Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कंगना रणौतने रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'वर टीका केली होती. ...
'तनु वेड्स मनू'चा पहिला भाग हा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2015 मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. ...
चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र..." ...