कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Hathras Case : एकीकडे काही लोक योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागत असताना आता कंगनाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ट्विट करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. ...
कंगनाने शौचालयाचे खोलीत रुपांतर केले. त्यात काय चूक आहे आणि बेकायदेशीर बांधकाम कसे केले गेले? आणि जे बदल केले त्याला नियमित केले जाऊ शकत होते, असं कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी आता ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...
काही महिन्यांपूर्वी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये कंगना म्हणाली होती की, तिचा पहिला किस विचित्र आणि घाणेरडा होता. कंगनाने यावेळी हेही सांगितलं की, पहिलं किस कुणाला केलं होतं. ...