कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून तिचा आगामी सिनेमा 'थलायवी'च्या सिनेमामुळे चर्चेत आहे.'थलायवी'च्या शूटिंगसेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात हुबेहुब जयललिता यांच्या लूकप्रमाणेच तिचा लूक करण्यात आला आहे. पाहा जयललिता यांच ...
कंगनाने ट्विट करत आपल्या फॅन्सना 'जजमेंटल है क्या' सिनेमा बघण्याची अपील केली. तेच दीपिकाबाबत तिने नाव न घेता लिहिले की, 'ते जे डिप्रेशनची दुकान चालवतात'. ...
Kangana Ranaut News : शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कंगना राणौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटकमधील तुमकूर येथील एका न्यायालयाने दिले आहेत. ...
९० च्या दशकात अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. भाग्यश्रीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे. ...