लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा! - Marathi News | Kangana Ranaut criticizes the word Bollywood for Indian film industry trends India reject Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा!

फिल्म इंडस्ट्रीत आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कंगनाला इंडस्ट्रीला बॉलिवूड म्हणणंच पसंत नाही. ...

बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली - Marathi News | kangana ranaut attacks on bollywood celebrities calls them hyenas who are against media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली

वाचा काय म्हणाली कंगना? ...

कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स... - Marathi News | Kangana Ranaut wants to reduce 20 kg weight which she gained for Thalaivi, get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स...

आता कंगनाने एक योगा करताना फोटो शेअर केलाय. ज्यात तिने सांगितले की, तिला थलाइवीसाठी तिला २० किलो वजन वाढवलं होतं. ...

कंगना राणौतने 'थलायवी'साठी वाढवले होते 20 किलो वजन, कमी करण्यासाठी करतेय 'या' गोष्टी - Marathi News | kangana ranaut weight gained 20 kg fo thalaivi now workout for reduce it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने 'थलायवी'साठी वाढवले होते 20 किलो वजन, कमी करण्यासाठी करतेय 'या' गोष्टी

कंगनाने आपल्या ट्विटरवर थलायवीच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले होते. ...

काही धर्मांधांच्या विरोधामुळे...; ‘तनिष्क’च्या जाहिरातीचा विरोध करणार्‍यांवर भडकली मिनी माथूर  - Marathi News | After Kangana Ranaut claims Tanishq ad promotes 'love-jihad', Mini Mathur goes on an angry rant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही धर्मांधांच्या विरोधामुळे...; ‘तनिष्क’च्या जाहिरातीचा विरोध करणार्‍यांवर भडकली मिनी माथूर 

तनिष्कच्या जाहिरातीला विरोध करणा-यांवर जोरदार निशाणा साधला. ...

नरेंद्र मोदींना ठेवायचाय बॉलिवूडवर अंकुश, पण... - Marathi News | pm Narendra Modi trying to keep a check on Bollywood wants to give jerk to shiv sena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदींना ठेवायचाय बॉलिवूडवर अंकुश, पण...

आपली विचारसरणी, आपल्या योजना जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवायच्या तर बॉलिवुड आपल्या ताब्यात हवे, असे मोदी व भाजपला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु होताच गेल्या काही वर्षांत बॉलिवुडही हिंदुत्ववाद आणि सेक्युलरॅझम या विचारसरणीत विभागले गेले. ...

‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा - Marathi News | after court order karnataka police registers fir against kangana ranaut for tweet on protests against farmers bills | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा

मुद्दा कुठलाही असो कंगना त्यावर बोलते. तिचे ट्विट अनेकदा वाद ओढवून घेतात. सध्या अशाच एका ट्विटमुळे कंगना गोत्यात आली आहे. ...

कंगनाचा राज्य सरकारवर पुन्हा निशाणा; "गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे..." - Marathi News | Kangana targets state government again; "Hooligan bars, restaurants open, but temples ..." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगनाचा राज्य सरकारवर पुन्हा निशाणा; "गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे..."

Kangana Ranaut News: आता माझ्यावरही खटला दाखल करा. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला उघडे पाडीन, असे म्हटले. ...