कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Uddhav Thackeray’s speech at Dussehra melava : दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले. तसेच, कंगना राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. ...
आता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीला आताही आपल्या कामाची मान्यता परदेशातून हवी असते आणि त्यामुळेच इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूड हे बदललं पाहिजे. ...
मुंबईचा उल्लेख ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा करणाऱ्या कंगनाविरोधात वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनाने केल्याचा आरोप करण्यात आला. ...