कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दिग्दर्शक मधुर भांडारकर हा सोसायटीतील कटुसत्य पडद्यावर दाखवण्यासाठी ओळखला जातो. त्याने या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि कंगनाच्या माध्यमातून फॅशन विश्वात काय काय होतं हे दाखवलं. ...
कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे काही फोटो आणि मजेदार व्हिडीओ शेअर केले आहेत. कंगनाने याची झलक दाखवली की, ती तिच्या घरी पाहुण्यांना घरचं जेवण खाऊ घालून कसं एंटरटेन करत आहे. ...
Kangana Ranaut News : कंगनाने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली? त्यांना किती रक्कम अदा करण्यात आली? याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी प ...
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतवर निशाना साधा. यानंतर, कंगनानेही ठाकरेंना तत्काळ प्रत्युत्तर दिले. तिने आधी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 'नेपोटिझ्मचे सर्वात बेकार प्रोडक्ट' म्हटले, तर आता तिने आपला एक व्हिडि ...