लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर... - Marathi News | Kangana Ranaut hits back trollers who troll her for having premarital sex | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

काही वेळा तिची वक्तव्ये लोकांना पसंत पडतात. तर काहीवेळा तिला लोक ट्रोलही करतात. पण ती कंगना आहे प्रत्येकाला सडेतोड उत्तर देणं तिला चांगलंच माहीत आहे. ...

तर कंगना राणावतला अटक होणार! | Kangana Ranaut will be Arrested! Maharashtra News - Marathi News | Kangana Ranaut will be arrested! | Kangana Ranaut will be Arrested! Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तर कंगना राणावतला अटक होणार! | Kangana Ranaut will be Arrested! Maharashtra News

...

आता आयपीएस डी. रूपा यांच्यावर भडकली कंगना राणौत; म्हणाली, हे आरक्षणाचे दुष्परिणाम - Marathi News | kangana ranaut attack on ips officer d roopa after suspend true indology twitter account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता आयपीएस डी. रूपा यांच्यावर भडकली कंगना राणौत; म्हणाली, हे आरक्षणाचे दुष्परिणाम

कंगना राणौतने डी. रूपा यांच्यावर निशाणा साधत केले ट्विट ...

घरातील लग्नकार्य उरकले आता तरी पोलिसांसमोर हजर होणार का कंगना राणौत? तिसर्‍यांदा समन्स - Marathi News | Kangana Ranaut and Rangoli Chandel summoned by Police, asking them to appear before Bandra Police on 23-24 Nov | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरातील लग्नकार्य उरकले आता तरी पोलिसांसमोर हजर होणार का कंगना राणौत? तिसर्‍यांदा समन्स

कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून भावाच्या लग्नात बिझी होती. याचमुळे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावूनही ती चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. ...

आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut reacts on shakib al hasan kali puja matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत

बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. यानंतर शाकिबला धमक्या मिळू लागल्या होत्या. ...

 दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला...  - Marathi News | kangana ranaut reacts on firecracker ban on diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला... 

आपल्या परखड विधानांसाठी चर्चेत राहणारी कंगना राणौत हिने आता फटाके बंदीच्या मुद्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा! - Marathi News | Kangana Ranaut welcomes new bride on Diwali, best wishes to fans! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

कंगनाच्या भावाचे नुकतेच उदयपूरमध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर कंगनाने आता कंगनाने घरी वहिनीचे स्वागत केले आहे. ...

Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..." - Marathi News | Many unauthorized constructions in Mumbai; If you have done something wrong, keep quiet Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..."

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला. ...