कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. यावर खासदार कंगना रणौत यांनी भाष्य केलं. ...
"जर आमच्या पक्षाने ठरवले, तर पीओकेलाही सोबत घेऊ. मात्र जे विरोधी पक्ष आहेत, त्यांचा फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. याची स्थिती आता 'खिसयानी बिल्ली खंभा नोचे'," अशी झाली आहे. ...
कंगना राणौत(Kangana Ranaut)च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ८ नोव्हेंबरला रात्री अभिनेत्री कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले. ...