लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं! - Marathi News | Kangana Ranaut New Photoshoot In White Bodycon Dress For Emergency Movie Release On 17th January | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं!

Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष - Marathi News | emergency trailer release kangana ranaut milind soman shreyas talpade anupam kher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष

कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाचा फायनल ट्रेलर रिलीज झाला असून कंगनाच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलंय (kangana ranaut, emergency) ...

यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार? - Marathi News | New Year 2025 Bollywood Big Budget Movies Release In Next 12 Months Check Out List Here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट येणार आहेत. ...

Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद - Marathi News | year end 2024 which controversies happened in this year in film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद

२०२४ वर्ष आता काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. वाद-विवाद, धमक्या, अपहरण अशा गोष्टींमुळे सिनेसृष्टी चर्चेत आली. ...

"लज्जास्पद..., आता यांचा हिंसाचार संसदेपर्यंत पोहोचला"; धक्का-बुक्की प्रकरणावरून कंगना रणौत यांचा निशाणा - Marathi News | Shameful now their violence has reached Parliament Kangana Ranaut targeted over Dhokka-Bukki case to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लज्जास्पद..., आता यांचा हिंसाचार संसदेपर्यंत पोहोचला"; धक्का-बुक्की प्रकरणावरून कंगना रणौत यांचा निशाणा

भाजप खासदार सारंगी यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कंगना यांनी भाष्य केले आहे... ...

ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून घ्या - Marathi News | Neither Priyanka or Kangana Shraddha Kapoor set to join Hrithik Roshan in Krrish 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून

'क्रिश 4' मध्ये कोणती अभिनेत्री हृतिक रोशनसोबत दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  ...

Kangana Ranaut : "लोकांचा जीव खूप अनमोल..."; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत? - Marathi News | Kangana Ranaut Allu Arjun arrest stampede Pushpa 2 safety incident safety protocols | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांचा जीव खूप अनमोल..."; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

Kangana Ranaut And Allu Arjun : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतने हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी - Marathi News | Atul Subhash Suicide Case: BJP MP Kangana Ranaut's big statement on Atul Subhash suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

Atul Subhash Suicide Case: पत्नी आणि तिच्या घरच्यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून अतुल सुभाष यांनी गळफास घेतला. ...