लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | emergency movie banned in punjab due to sikh community hurt sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

पहिल्याच दिवशी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय (kangana ranaut, emergency) ...

"माझे वडील 2 वर्षे तुरुंगात..."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक - Marathi News | Devendra Fadnavis Reaction On Kangana Ranaut Indira Gandhi Film Emergency Special Screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे वडील 2 वर्षे तुरुंगात..." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच अभिनेत्री कंगना राणौत हिचं कौतुक केलं. ...

कंगना राणौतची गाडी रुळावर येणार? 'पंगा क्वीन' आणि अजय देवगणमध्ये कडवी टक्कर! - Marathi News | Kangana Ranaut Emergency Vs Ajay Devgan Azaad Movie Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतची गाडी रुळावर येणार? 'पंगा क्वीन' आणि अजय देवगणमध्ये कडवी टक्कर!

अभिनेत्रीचे शेवटचे ५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी होते. ...

कंगनाचा Emergency, राशाचा Azaad, फक्त ९९ रुपयांत पाहा कोणताही सिनेमा, कुठे अन् कसं त्यासाठी वाचा... - Marathi News | Cinema Lovers Day On 17 January Watch Kangana Ranaut's Emergency And Aaman Devgn, Rasha Thadani's Azaad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा Emergency ते राशाचा Azaad, फक्त ९९ रुपयांत पाहा कोणताही सिनेमा, कुठे-कसं त्यासाठी वाचा...

फक्त ९९ रुपयांमध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घ्या. ...

कंगना रणोटच्या पाठीवर सुंदर टॅटू, पाहा त्याचा अर्थ- तिच्या संघर्षाचीच नाही तर जखमांचीही... - Marathi News | Do you know what Kangana Ranaut's back tattoo symbolizes Kangana Ranaut Tattoo Kangana Ranaut describes how she made her tattoo 'come alive' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगना रणोटच्या पाठीवर सुंदर टॅटू, पाहा त्याचा अर्थ- तिच्या संघर्षाचीच नाही तर जखमांचीही...

Do you know what Kangana Ranaut's back tattoo symbolizes : Kangana Ranaut Tattoo : Kangana Ranaut reveals interesting trivia about the tattoo on the nape of her neck : Kangana Ranaut describes how she made her tattoo 'come alive' : कंगनाने देखील मोठ् ...

EXCLUSIVE: "कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव - Marathi News | marathi actor shreyas talpade as Atal Bihari Vajpayee in emergency movie directed by kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव

सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलावी लागली. तसंच एकंदरच सिनेमात काम करण्याच्या अनुभवावर श्रेयसने 'लोकमत फिल्मी'सोबत सविस्तर संवाद साधला आहे. ...

कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम - Marathi News | Kangana Ranaut Movie Emergency Banned In | Indira Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. ...

नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत - Marathi News | cinema lovers day 2025 on 17 january 2025 emergency satya re release sangeet manapmaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत

२०२५ अर्थात नवीन वर्षातला 'सिनेमा लव्हर डे' कधी बघायला मिळणार? जाणून घ्या (cinema lover day) ...