लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतचा नवा व्यवसाय! अभिनय अन् राजकारणानंतर हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | bollywood actress kangana ranaut open new beautiful the mountain story cafe in the lap of himalaya shared glimpse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा नवा व्यवसाय! अभिनय अन् राजकारणानंतर हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण

अभिनेत्री कंगणा राणौतची नवी इनिंग सुरु; अभिनय अन् राजकारणानंतर हॉटेल इंडस्ट्रीत टाकलं पाऊल  ...

कंगना राणौतसमोरील कायदेशीर अडचणी वाढणार, जावेद अख्तर यांनी कोर्टात केली अशी मागणी - Marathi News | Kangana Ranaut's legal troubles will increase, Javed Akhtar demands in court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतसमोरील कायदेशीर अडचणी वाढणार, जावेद अख्तर यांनी कोर्टात केली अशी मागणी

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत हिच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

"अभिनेत्री इतक्या गोऱ्या का दिसतात?" महाकुंभमेळ्यातील मोनालिसावरुन कंगनाचा बॉलिवूडवर निशाणा - Marathi News | actress kangana ranaut comment on bollywood actress Monalisa goes viral from Mahakumbh Mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री इतक्या गोऱ्या का दिसतात?" महाकुंभमेळ्यातील मोनालिसावरुन कंगनाचा बॉलिवूडवर निशाणा

महाकुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने तिचं मत व्यक्त केलंय (kangana ranaut) ...

कंगना राणौतचा प्रश्न, कुंभातली सावळी मोनालीसा गाजली पण बाकी काळ्यासावळ्या मुलींचं काय? - Marathi News | Kangana Ranaut's question about colorism in bollywood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगना राणौतचा प्रश्न, कुंभातली सावळी मोनालीसा गाजली पण बाकी काळ्यासावळ्या मुलींचं काय?

Kangana Ranaut's question about colorism in bollywood : कंगना म्हणते, "फक्त गोऱ्या मुलीच सुंदर मानल्या जातात बॉलिवुडमध्ये." ...

"गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा - Marathi News | "Why is fair skin preferred?", Kangana Ranaut was impressed by viral girl Monalisa's dark skin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा

Kangana Ranaut on Monalisa : महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दरम्यान आता व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सौंदर्याचे बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे. ...

कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार, 'या' सिनेमाच्या शूटला सुरुवात - Marathi News | Kangana Ranaut R Madhavan pair will be seen on screen again shooting of the film begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार, 'या' सिनेमाच्या शूटला सुरुवात

'तनू वेड्स मनू ३' की आणखी काही? ...

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य...": ब्रिटनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनावर केंद्राने प्रश्न उपस्थित केला - Marathi News | "Freedom of expression...": Centre questions protests against 'Emergency' film in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अभिव्यक्ती स्वातंत्र्य...": ब्रिटनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनावर केंद्राने प्रश्न उपस्थित केला

ब्रिटनमध्ये काही शीख समुहांनी चित्रपटाचा विरोध केला आहे. ...

कंगनाच्या 'इमर्जन्सी'ला लंडनमध्ये कडाडून विरोध! सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना धमकावलं, बघा काय घडलं - Marathi News | Emergency movie was strongly opposed in London audiences who came to watch the movie were threatened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'इमर्जन्सी'ला लंडनमध्ये कडाडून विरोध! सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना धमकावलं, बघा काय घडलं

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला लंडनमध्ये कडाडून विरोध करण्यात येतोय. कारण जाणून घ्या (emergency, kangana ranaut) ...