लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"कंगनाने राजकारणात यायला नको होतं", 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | panchayat fame actor faisal malik on kangana ranaut said she should not do politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनाने राजकारणात यायला नको होतं", 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

'पंचायत' फेम अभिनेत्याने कंगनाबद्दल मोठं विधान केलं आहे. तिने राजकारणात यायला नको होतं, असं अभिनेत्याने म्हटलं आहे. ...

"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने - Marathi News | lok sabha elections 2024 Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath praised BJP candidate from Mandi, Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगींनी उधळली स्तुतीसुमने

अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभेच्या रिंगणात आहेत. ...

लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा? - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Rajkumar or Bollywood Queen... Who will win in Himachal Mandi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा?

मंडी मतदारसंघात यावेळी बाॅलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आणि ‘राजा का बेटा’ विक्रमादित्य यांच्यात मुकाबला आहे ...

Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | Kangana Ranaut refutes claim that she with gangster Abu Salem; reveals who's in picture with her | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : अभिनेत्री कंगना राणौत अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमसोबत असल्याचा दावा करत एक फोटो शेअर केला जात आहे. पण तो फोटो दिशाभूल करणारा आहे. ...

काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका - Marathi News | Congress's blocks recruitment commission, criticizes PM Modi in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका

तरुणांना एक लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही  ...

Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात - Marathi News | Narendra Modi attacks sukhvinder singh sukhu government in himachal pradesh over kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात

Narendra Modi And Kangana Ranaut : नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कंगना राणौतचं भरभरून कौतुक केल आहे. ...

"पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर..."; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली - Marathi News | Lok Sabha Election 2024 Himachal Pradesh BJP Kangana Ranaut slams Congress candidate Vikramaditya Singh over girl rate controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर..."; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली

Kangana Ranaut, Lok Sabha Election 2024: मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाची अधिकृत उमेदवार आहे. ...

'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?' - Marathi News | Mandi Lok Sabha shaken Uddhav Thackeray Kangana get angry at Vikramaditya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'

हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या कंगना रणौतने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...