लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- "आधीच्या सरकारने..." - Marathi News | actress Kangana Ranaut talk about Vikrant Massey The Sabarmati Report movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- "आधीच्या सरकारने..."

कंगना राणौतने संसद भवनात पंतप्रधान मोदींसोबत द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...

"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट - Marathi News | Kangana Ranaut birthday wishes sister Rangoli with an adorable pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट

कंगनाने आता बहिण रंगोलीच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ...

"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Zarina Wahab's Shocking Disclosure on Kangana Ranaut-Aditya Pancholi's Extra Marital Affairs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा

Zarina Wahab on Aditya Pancholi And Kangana Ranaut affair : आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब हिने पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत धक्कादायक विधान केले आहे. यादरम्यान जरीना बहव कंगना राणौतचा उल्लेख करताना दिसली. ...

"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र - Marathi News | Kangana Ranaut's hits out at Uddhav Thackeray after Maharashtra Vidhan Sabha elections Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

Kangana Ranaut Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. यावर खासदार कंगना रणौत यांनी भाष्य केलं. ...

'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..." - Marathi News | MP Kangana Ranaut reaction on maharashtra assembly election result 2024 slams about uddhav thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."

"काही मूर्ख एकत्र आले तरी देशाचे....", काँग्रेसवर कंगनाचं टीकास्त्र ...

कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..." - Marathi News | Kangana Ranaut praised Aryan Khan as he is going to debut as director for a webseries to get release on netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."

शाहरुखच्या मुलावर कंगना रणौतने उधळली स्तुतीसुमनं ...

अखेर कंगनाचा 'इमर्जन्सी' प्रदर्शित होणार! ४ वेळा बदलली रिलीज डेट, आता 'या' दिवशी थिएटरमध्ये लागणार सिनेमा - Marathi News | kangana ranaut emergency movie to be released on 17 january in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर कंगनाचा 'इमर्जन्सी' प्रदर्शित होणार! ४ वेळा बदलली रिलीज डेट, आता 'या' दिवशी थिएटरमध्ये लागणार सिनेमा

सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा कंदील दिल्यानंतर 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

'ही आपल्या...', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे को कटेंगे' घोषणेवर कंगना रणौत स्पष्टच बोलल्या - Marathi News | maharashtra assembly election 2024 kangana ranaut on yogi adityanath katenge toh batenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही आपल्या...', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे को कटेंगे' घोषणेवर कंगना रणौत स्पष्टच बोलल्या

"जर आमच्या पक्षाने ठरवले, तर पीओकेलाही सोबत घेऊ. मात्र जे विरोधी पक्ष आहेत, त्यांचा फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. याची स्थिती आता 'खिसयानी बिल्ली खंभा नोचे'," अशी झाली आहे. ...