लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
क्रिकेट बोर्डाचं ऐतिहासिक पाऊल! न्यूझीलंडच्या पुरूष, महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन - Marathi News | Historic moment for cricket as New Zealand Men and Women players will get equal match fees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट बोर्डाचं ऐतिहासिक पाऊल! न्यूझीलंडच्या पुरूष, महिला खेळाडूंना समान मानधन

केन विल्यमसन आणि सोफी डिव्हाईन दोन्ही कर्णधारांकडून निर्णयाचे स्वागत ...

प्रभावहीन केन विलियम्सन अन् प्रभावशाली रविंद्र जडेजा - Marathi News | Impressive Ken Williamson and influential Ravindra Jadeja in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रभावहीन केन विलियम्सन अन् प्रभावशाली रविंद्र जडेजा

आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपल्या शानदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात ...

Kane Williamson becomes Father : केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज' - Marathi News | Kane Williamson blessed with baby boy wife sarah raheem gives birth to second child new zealand captain srh ipl 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज'

विल्यमसनने आपल्या मुलाचं नावंही सांगितलं... ...

Kane Williamson SRH Captaincy, IPL 2022 : केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी - Marathi News | Kane Williamson shocking decision Leaves IPL 2022 SRH Bio Bubble when PlayOffs Race is at peak read the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफची चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी

मुंबई विरूद्ध मोठी धावसंख्या उभारूनही SRHचा केवळ ३ धावांनी विजय ...

Virat Kohli Kane Williamson Video: विराटचं 'गोल्डन डक', विल्यमसनचं 'डायमंड डक'.. दोन मित्रांबरोबर काय घडलं पाहा (IPL 2022) - Marathi News | Virat Kohli Golden Duck Kane Williamson Diamond Duck watch video what and how it happened IPL 2022 RCB vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटचं 'गोल्डन डक', विल्यमसनचं 'डायमंड डक'.. दोन मित्रांसोबत काय घडलं पाहा

बंगलोरने हैदराबादवर मिळवला विजय ...

Wanindu Hasaranga Rahul Tripathi, IPL 2022 RCB vs SRH Live: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला मोठा विजय; प्ले ऑफ्सचं गणित झालं अधिकच सोपं - Marathi News | Wanindu Hasaranga Dinesh Karthik Faf Du Plessis Shine in RCB victory against SRH Rahul Tripathi Fifty in vain IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला धडाकेबाज विजय

RCB चे १२ सामन्यात १४ गुण; ठरले PlayOffsसाठीचे प्रबळ दावेदार ...

Kane Williamson: IPL 2022 मध्ये सतत होतोय 'फेल' तरीही केन विल्यमसनला संघात स्थान; क्रिकेट बोर्डाचा निर्णय - Marathi News | Kane Williamson returns to new zealand test squad for england series even after failing in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये सतत होतोय 'फेल' तरीही केन विल्यमसनला संघात स्थान; क्रिकेट बोर्डाचा निर्णय

पाहा कोणाला मिळालं संघात स्थान  ...

Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा खरा IPL मधला 'आईसमॅन" - Marathi News | Not MS Dhoni Not Kane Williamson Former Indian Captain Sunil Gavaskar says this cricketer is Iceman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा IPLमधला 'आईसमॅन"

"कितीही दडपणाची स्थिती असली तरी तो थंड डोक्याने खेळतो"; गावसकरांकडून पावती  ...