काम्या पंजाबीही बिनधास्त आणि रोखठोक बोलणारी अभिनेत्री आहे. पतीसह काम्या दुबईमध्ये व्हॅकेशनसाठी गेली होती. तेव्हाही अशाच प्रकारे तिच्या एका फोटोमुळे वावड्या उठल्या होत्या. ...
काही दिवसांपूर्वी काम्याने शलभसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. सोशल मीडियावर आपले रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर काम्या सर्रास शलभसोबतचे फोटो शेअर करत असते. ...