28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मील अग्निकांड प्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी विशाल कारिया याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील भोईवाडा येथील न्यायालयाने विशाल कारिया याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. ...
आगीशी खेळ नको असे म्हणतात. पण आपण मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. म्हणूनच तर घर खरेदी करताना ते आपल्या बजेटमध्ये बसेल का, ती इमारत रेल्वे स्थानकापासून किती जवळ आहे, चांगल्या शाळेची, मार्केटची, रुग्णालयाची सोय तेथे आहे का, हे बारकाईने पाहणा ...
कमला मिल आग प्रकरणी मोजोस बिस्ट्रोचा सहमालक व फरारी आरोपी युग तुलीचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाउंडला लागलेली आग मोजोस बिस्ट्रोमुळे लागली नाही. ...
कमला मिलमधील अग्नितांडवाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे. ...
कमला मिल आगप्रकरणी अखेर १० दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वन अबव्हचे तीन संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुरुवारी तिघांनाही भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी आपल्यावरील आरोप फेटाळले. पोलिसांनी मोजोसला ...