28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल अग्नितांडव प्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी भोईवाडा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. ...
मोजोस बिस्ट्रो रेस्टो पबमधील हुक्क्यातील निखा-यामुळे आगीचा भडका उडाला, या अग्निशमन दलाच्या प्राथमिक निष्कर्षावर आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अहवालात शिक्कामोर्तब केले आहे. ...
स्वार्थासाठी केलेले वाढीव बांधकाम, आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि आपल्या कर्तव्याकडे अधिका-यांनी फिरवलेली पाठ हेच कमला मिल कम्पाउंडमधील घटनेचे मुख्य कारण ...
माेजाे बिस्ट्राे रेस्टाे पबमधील हुक्क्यातील निखा-यामुळे आगीचा भडका उडाला, या अग्निशमन दलाच्या प्राथमिक निष्कर्षावर आयुक्त अजाेय मेहता यांनी आपल्या अहवालात शिक्कामाेर्तब केले आहे. कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेचा अहवाल आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ ...
कमला मिलमधील हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळ ...