28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेच्या गच्चीवरील रेस्टॉरंट धोरणाबाबत शंका व्यक्त केली. अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या गच्ची व्यावसायिक वापरसाठी दिल्या, तर त्या एवढे ओझे सहन करू शकतात का? ...
कमला मिल कम्पाउंडमधील ‘मोजोस् बिस्ट्रो’ व ‘वन अबव्ह’ रेस्टॉरंटना लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. ...
कमला मिल आग प्रकरणात न्यायालयानं निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कमला मिल कंपाउंडमधील मोजोस ब्रिस्टो व वन अबव्ह पब्सना आग लागल्यानंतर या दोन्ही पब्सनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे न ...
कमला मिल कम्पाउंड आगप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत शुक्रवारी उत्तर देण्यास सांगितले आहे. ...
कमला मिल कम्पाउंडमधील आग लागलेल्या ‘मोजोस ब्रिस्टो’ व ‘वन अबव्ह’ पब्सने नियमांचे उल्लंघन करूनही त्यांना परवाने दिले होते. मुळातच ही जागा इंडियन इन्स्टिट्यूटची (आयआयटी) असताना, रेस्टॉरंट्सना हस्तांतरित करण्यात आली कशी? गच्चीवर रेस्टॉरंट चालविण्यासाठी ...
शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे. ...
कमला मिल कम्पाउंडमध्ये २९ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कमला मिल कम्पाउंडचा संचालक रवी भांडारी याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा आपल्यावर नोंदवता येऊ शकत नसल्याचे म्हणत भंडारीने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्या ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंबईतील कमला मिल आग प्रकरणातील संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. ...