28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचे कामकाज उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चालेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...
कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महिनाभरापूर्वीच दिले आहेत. समितीचे सदस्य ठरले असले तरी, सरकारने अद्याप या समितीसाठी मूलभूत सुविधा उ ...
मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कमला मिल परिसरातील वन अबव्ह आणि मोजो ब्रिस्टो या दोन रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली होती. ...
मुंबई महापालिकेचा आग प्रतिबंधक लेखापरीक्षण अहवाल प्रभावी नसून त्यात अनेक कमतरता आहेत, असा शेरा उच्च न्यायालयाने कमला मिल आग प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेताना मारला. ...
कमला मिल अग्नितांडव दुर्घटनेवर आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. याविषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षांना लक्ष्य केले. ...