लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला मिल अग्नितांडव

कमला मिल अग्नितांडव

Kamala mills fire, Latest Marathi News

28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले.  त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. 
Read More
#KamalaMillsFire -हुक्का पिणा-यांमुळे कमला मिल कंपाऊंडमध्ये आग भडकली आग ? - Marathi News | Fire brigade fire in Kamala Mill compound due to hookah? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#KamalaMillsFire -हुक्का पिणा-यांमुळे कमला मिल कंपाऊंडमध्ये आग भडकली आग ?

मोजो आणि वन अबाव्ह ही दोन रेस्टॉरन्ट या अग्नितांडवाला जबाबदार आहेत. त्यांच्याकडे खानपानाचा परवाना असताना ही रेस्टॉरन्टस आपल्या ग्राहकांना हुक्का कसा काय देऊ शकतात ? ...

#KamalaMillsFire - 'या' मनसे कार्यकर्त्याचे ऐकले असते तर वाचले असते 14 जणांचे प्राण - Marathi News | If the 'MNS activist' had listened to it, it would have saved 14 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#KamalaMillsFire - 'या' मनसे कार्यकर्त्याचे ऐकले असते तर वाचले असते 14 जणांचे प्राण

कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये घडलेल्या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला. इमारतीच्या टेरेसवरील  मोजो आणि वन अबाव्ह या पब आणि रेस्टॉरंटमुळे ही आग भडकली.  ...

#KamalaMillsFire - वॉशरुममध्ये अडकल्याने महिलांचा मृत्यू - Marathi News | Kamla Mill Agniandav - Women's death due to getting stuck in the washroom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#KamalaMillsFire - वॉशरुममध्ये अडकल्याने महिलांचा मृत्यू

लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. ...

#KamalaMillsFire : गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | #kamala mills fire- on Thursday night, what happened in the pub? | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :#KamalaMillsFire : गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं?

गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं ? याबद्दल या दुर्घटनेतून बचावलेल्या व सध्या मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार ... ...

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवातून 200 जणांना वाचवणारा 'महेश' - Marathi News | Kamla Mill Compound Accident: 'Mahesh' who saved 200 people from Agnithandav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवातून 200 जणांना वाचवणारा 'महेश'

दुर्घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्याआधी असे दोन व्यक्ती तिथे उपस्थित होते, ज्यांनी सुमारे 200 जणांचा जीव वाचवला. ...

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव: राहुल गांधी यांनी मराठीतून ट्विट करत व्यक्त केला शोक - Marathi News | Kamala Mill Compound fire: Rahul Gandhi tweeted in marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव: राहुल गांधी यांनी मराठीतून ट्विट करत व्यक्त केला शोक

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठी भाषेतून ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ...

कमला मिल अग्नितांडव: चार तासात होत्याचं नव्हतं झालं - Marathi News | Kamla Mill Agniandav: There was no need for four hours | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कमला मिल अग्नितांडव: चार तासात होत्याचं नव्हतं झालं

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तो' ठरला खुशबू मेहतासाठी शेवटचा वाढदिवस  - Marathi News | fire at Kamala Mills compound in Mumbai's Lower Parel, the incident has claimed 14 lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तो' ठरला खुशबू मेहतासाठी शेवटचा वाढदिवस 

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत. ...