28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अशात त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणा-यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली आहे. ...
कमला मिल आग दुर्घटनेनंतर आतापर्यंत ५ जणांवर कारवाई करण्यात आली असून कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली आहे. ...
कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात २९ जानेवारी १८ पर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत. ...
कमला मिल कम्पाउंडमधील ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ रेस्टॉरंटला लागलेल्या आग प्रकरणात ५ अधिकाºयांच्या निलंबनानंतर, महापालिकेच्या विभागांतर्गतच धुसफूस सुरू असून, आपल्या बचावासाठी एका विभागातील अधिकारी दुस-याला दोष देऊ लागले आहेत. ...
कमला मिल दुर्घटनेत पाच अधिका-यांचे निलंबन केल्यानंतर आता महापालिका आयुक्तांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जानेवारी २०१७मध्ये काही अटी शिथिल करीत कमला मिल कम्पाउंडमध्ये एका इमारतीत १८ रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा आ ...
कमला मिल जळीतकांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हॉटेलचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे. ...