लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला मिल अग्नितांडव

कमला मिल अग्नितांडव, मराठी बातम्या

Kamala mills fire, Latest Marathi News

28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले.  त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. 
Read More
कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तो' ठरला खुशबू मेहतासाठी शेवटचा वाढदिवस  - Marathi News | fire at Kamala Mills compound in Mumbai's Lower Parel, the incident has claimed 14 lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तो' ठरला खुशबू मेहतासाठी शेवटचा वाढदिवस 

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत. ...

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तिचं' मुंबई फिरण्याचं स्वप्न राहिलं अधुरं - Marathi News | kamla mills compound fire- 22 year old yasha thakkar dies in mojos bistro restaurant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तिचं' मुंबई फिरण्याचं स्वप्न राहिलं अधुरं

दुर्घटनेमध्ये यशा ठक्कर नावाच्या 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झालाय. ...

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं दुःख - Marathi News | Agnitandav in Kamla Mill Compound: PM condoles PM Narendra Modi and CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं दुःख

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे. ...

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, पब मालकाविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | Fire at Kamala Mills compound in Mumbai's Lower Parel, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, पब मालकाविरोधात गुन्हा दाखल 

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगप्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...