28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
मुंबई : कुठे बर्थडे सेलिब्रेशन तर कुठे गाण्याच्या तालावर थिरकणा-या मंडळींची मजा मस्ती अचानक लागलेल्या आगीच्या धुरात कधी हरवली हे त्यांनाही कळले नाही. ...
मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिका-यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...
मुंबई : जवळची मैत्रीण असलेल्या खुशबू भन्साळी हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या गिरगाव खेतवाडी येथील किंजल मेहता (२८) हिचा लोअर परळ येथील रेस्टॉरंटमध्ये गुदमरून मृत्यू झाला. ...
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज होत असताना सरते वर्ष मनाला चटका लावून जाणारे ठरले. कमला मिलची घटना भीषण होतीच. पण इमारत कोसळून, आगीच्या दुर्घटनेत, झाड, खड्डा, गटारात पडून वर्षभरात शंभरहून अधिक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले. ...