28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल आग प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि ड्यूक थुली तसंच वन अबोव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मील पी २२ चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ...
नवी दिल्ली : मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनंतर केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने महाराष्ट्र व दिल्लीसह सगळ्या राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या अधिकार क्षेत्रातील अनधिकृत पब व रेस्टाँरंटसची चौकशी करण्यास सांगित ...
मुंबई : आगीत भस्मसात झालेल्या मोजोस आणि अबव्ह वन यांसह कमला मिल कम्पाउंडमधील अनधिकृत बांधकामांची तक्रार यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे केली होती. ...