28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
दररोज थर्टीफर्स्टसारखा गजबजाट असलेल्या कमला मिल कंपाउंडमध्ये यंदा रविवारी आलेल्या थर्टीफर्स्टच्या दिवशीही शुकशुकाटाचे वातावरण होते. मोजोस बिस्ट्रो व वन अबव्ह या दोन पब व रेस्टॉरंटमधील दुर्घटनेनंतर पालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे येथे डीजेऐवजी पालिक ...
लोअर परळच्या दुर्घटनेनंतर झोपेचे सोंग सोडून सुट्टीच्या दिवशीही धडक कारवाईला लागलेल्या महापालिका अधिकाºयांकडून अधिकृत हॉटेल चालकांनाही त्रास दिला जात असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. ‘१५ मिनिट मे कागद दिखाओ, नही तो सब तोड दुंगा!’ अशा शब्दा ...
कमला मिल जळीतकांडानंतर राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. इतर वेळी मुंबईतील प्रश्नांवर शिवसेनेला लक्ष्य करणा-या भाजपा नेत्यांचीकमला मिल प्रकरणी कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपा नेते आणि आमदारांच्या दबावामुळेच पालिका प्रशासनाने येथील ...
सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. ...
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेने येथील बेकायदा बांधकामांकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आतापर्यंत विभागातील बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ् ...
कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत असा थेट आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यां ...
हापालिकेने कारवाई केलेल्य़ामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहमालक आणि ब्रँड अॅम्बेसिडर असणा-या 'स्मॅश' या गेमिंग आणि मनोरंजन कंपनीचाही समावेश आहे. महापालिकेने 'स्मॅश'वर बुलडोझर चालवत ते पाडून टाकले. ...